This site has limited support for your browser. We recommend switching to Edge, Chrome, Safari, or Firefox.

About Us

RICH CREATION

रिच क्रिएशन म्हणजे रिच (श्रीमंत) होण्यासाठी केलेले क्रिएशन सर्वसामान्य सखींना असामान्य (श्रीमंत) करण्याची ताकत रिचक्रिएशन मध्ये आहे आणि असंख्य सखी आज
रीच क्रिएशन ची रेसलिंग करत असल्यामुळे स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि त्या आता फक्त सर्वसामान्य गृहिणी नसून उद्योगिनी झाल्या आहेत

2015 ला रिच क्रिएशन इमिटेशन कंपनी स्थापित झाली

Our Story

सोन्या चांदीचे दागिने हे प्रत्येकाला परवडणारे नसतात तसेच ते घालून वावरणे सध्याच्या परिस्थितीत सुरक्षित सुद्धा नाहीये. त्यामुळे इमिटेशन ज्वेलरीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. आम्ही दागिने स्वतः हाती घडविल्यामुळे त्याची गुणवत्ता आम्ही जपतो. आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळे मॅन्युफॅक्चरर टू डीलर दागिन्यांची किंमत गुणवत्तेच्या तुलनेत खूप कमी असते. आपली ज्वेलरी दिसायला सुंदर, स्टायलिश, तसेच शोभेवंत असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली ज्वेलरी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी सुद्धा असते. कोणताही सण असो किंवा कोणतेही शुभकार्य असो रिच क्रिएशनचे दागिने प्रत्येक वेळी आपल्याला एक वेगळा लूक देऊ शकतात. तसेच या दागिन्यांमध्ये चोरी होण्याची भीती राहत नाही, त्यामुळे प्रवास करताना हा एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो. म्हणूनच रिच क्रिएशनची ज्वेलरी केवळ सौंदर्यवर्धक नाही तर ती आत्मविश्वास व सुरक्षितता याचा प्रतीक बनली आहे.

Dadar Shop

आणि म्हणूनच रिच क्रिएशन म्हणजे सौंदर्य तुमचे दागिने आमचे आणि हजारो सखींची पसंत ठरली आहे आपले रिच क्रिएशन दागिने.

@swapna patil

Cart

No more products available for purchase

Your Cart is Empty